Ticker

20/recent/ticker-posts

Job_Expired तलाठी भरती जाहीर पहा नेमक्या कुठे किती जागा ?

जाहिरात लवकरात लवकर जॉब्स शोध या ब्लॉगवर प्रकाशित केले जातील.

राज्यात तलाठी पदाच्या तब्बल 4122 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. राज्य सरकारने नुकतीच या नोकरभरतीची घोषणा केली होती. जिल्ह्यानिहाय व झोनप्रमाणे तलाठी पदासाठी भरती होणार असून, रिक्त जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. या पदभरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत, हे जाणून घेऊ या..

नाशिक विभाग – 1035 जागा

  • नाशिक- 252
  • धुळे – 233
  • नंदुरबार – 40
  • जळगाव – 198
  • अहमदनगर – 312

औरंगाबाद विभाग – 847 जागा

  • औरंगाबाद – 157
  • जालना- 95
  • परभणी – 84
  • हिंगोली – 68
  • नांदेड – 119
  • लातूर – 50
  • बीड – 164
  • उस्मानाबाद – 110

कोकण विभाग – 731 जागा

  • मुंबई शहर – 19
  • मुंबई उपनगर – 39
  • ठाणे – 83
  • पालघर – 157
  • रायगड – 172
  • रत्नागिरी- 142
  • सिंधुदूर्ग – 119

नागपूर विभाग – 580 जागा

  • नागपूर – 125
  • वर्धा – 63
  • भंडारा – 47
  • गोंदिया – 60
  • चंद्रपूर – 151
  • गडचिरोली – 134

अमरावती विभाग – 183 जागा

  • अमरावती – 46
  • अकोला – 19
  • यवतमाळ – 77
  • वाशिम – 10
  • बुलढाणा – 31

पुणे विभाग – 746 जागा

  • पुणे – 339
  • सातारा – 77
  • सांगली – 90
  • सोलापूर – 174
  • कोल्हापूर – 66

पात्रता

  • संबंधित पदांनुसार बारावी व ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालेलं असावं.
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
  • राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी- शर्थी उमेदवारांनी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक आहे.