Ticker

20/recent/ticker-posts

अरे वा लागला दहावीचा निकाल चला बघूया आपले दहावीचे गुण !! [दहावीचे निकालाची तारीख जाहीर]

माध्यमिक शाळांत परीक्षा (इ. १०वी ) मार्च २०२२ निकालाबाबत आज दिनांक : १६.०६.२०२२  रोजी मोठा निर्णय घेण्यात आलेला असून. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेणात आलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यासाठी एक आनंदाची व मोठी बातमी मिळणार आहे.दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी एवढ्या दिवसापासून वाट पाहत होते मात्र आज राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावीच्या निकालासाठी तारीख जाहीर करण्यात आली.


 राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च एप्रिल २०२२ घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत दहावीच्या परीक्षांच्या औरंगाबाद,पुणे , नागपूर , मुंबई , कोल्हापूर अमरावती नाशिक , लातूर व कोकण अश्या नऊ विभागाच्या दहावीचे निकाल येत्या १७.०६.२०२२ रोजी दुपारी १ वाजता म्हणजे उद्या ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेला आहे.
 दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा निकालाची प्रिंट खाली दिलेल्या वेबसाईट्सवर घेता येणार आहे.
  1. https://mahresult.nic.in/
  2. http://sscresult.mkcl.org/
  3. https://ssc.mahresults.org.in/
  4. https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-10-2022
  5. https://marathi.abplive.com/exam-results/maharashtra-board-ssc-result-629889029f330.html
  6. https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th
  7. https://lokmat.news18.com/career/maharashtra-state-board-10th-result-2022-ssc-board-exam-results-how-to-check-see-here-mhod-718070.html


वरील सर्व वेबसाईटवर तुम्हाला तुमचे दहावीचे निकाल पाहता येतील. मात्र याशिवाय  https://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर तुम्हाला निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी उपलब्ध होईल.

याशिवाय विद्यार्थ्याला कोणत्याही विषयात संपादन केलेल्या गुणांविषयी काही अडचण असेल तर विद्यार्थी शाळांमार्फत किंवा सायबर कॅफे , स्वत हि ऑनलाईन अर्ज करू शकतो . त्यासाठी खाली लिंक दिलेली आहे.


सविस्तार माहिती वाचान्यासाठी पुढील लिंकला दिलेली pdf वाचू शकता. कोणत्याही प्रकारचे फॉर्म ऑनलाइन भरण्यासाठी आम्हाला संपर्क करा.