Ticker

20/recent/ticker-posts

तुमचे पॅन आधारला 1 जुलैपासून लिंक न केल्यास भरावे लागेल दुप्पट दंड, जाणून घ्या त्यासाठी तुम्हाला किती दंड भरावा लागेल. किंवा पॅन आधार ला लिंक कसे कराल

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी), जी थेट करांवर निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे, त्यांनी भूतकाळात कायम खाते क्रमांक (पॅन) आधारशी जोडण्याची अंतिम मुदत वाढवली होती.मात्र, आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याशी संबंधित एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे. CBDT ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, PAN, आधारशी लिंक नसेल तर, 31 मार्च 2023 नंतर “बंद” होईल. याचा अर्थ असा की तुम्ही तुमचे पॅन कार्ड आता फक्त एका वर्षासाठी वापरू शकता.

आयकर विभाग

31 मार्चपर्यंत आधारशी पॅन लिंक न केल्यास 1,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, पण तरीही पॅन ITR भरणे, परतावा दावा करणे आणि इतर I-T प्रक्रियांसाठी मार्च 2023 पर्यंत आणखी एक वर्ष कार्यरत राहील.आता, वाईट बातमी अशी आहे की त्या करदात्यांना जे त्यांचे पण कार्ड १ जुलै नंतर आधारही जोडतात त्यांना 30 जून 2023 पर्यंत बायोमेट्रिक आधारसह, 500 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. त्यापलीकडे, दंड 1,000 रुपयांपर्यंत वाढेल. करदात्यांची गैरसोय कमी करण्यासाठी, 29 मार्च 2022 च्या अधिसूचनेनुसार, करदात्यांना 31 मार्च 2023 पर्यंत आधार-पॅन लिंकिंगसाठी विहित प्राधिकार्‍यांना त्यांचे आधार कळवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सीबीडीटीने सांगितले की, अशी सूचना विलंब शुल्कासह द्यावी लागेल.तरीही, 31 मार्च, 2023 पर्यंत ज्या करनिर्धारकांनी त्यांचे आधार कळवलेले नाहीत, त्यांचे पॅन हे कायद्यांतर्गत उत्पन्नाचा परतावा देणे, परताव्याची प्रक्रिया करणे इत्यादी प्रक्रियांसाठी कार्यरत राहील,” CBDT निवेदनात म्हटले आहे.

तुमचा पॅन निष्क्रिय झाल्यावर काय होते?

31 मार्च 2023 नंतर, आवश्यकतेनुसार, आधार कळवण्यात अयशस्वी झालेल्या करदात्यांचा पॅन निष्क्रिय होईल आणि पॅन न सादर करणे, सूचित करणे किंवा कोट न करणे या कायद्यांतर्गत होणारे सर्व परिणाम अशा करदात्यांना लागू होतील, असे CBDT जोडले आहे.

एकदा तुमचा पॅन निष्क्रिय झाला की, तुम्हाला आर्थिक व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित केले जाईल (जेथे म्युच्युअल फंडाप्रमाणे पॅनचा अवतरण अनिवार्य आहे), जास्त दराने TDS आणि कलम 272B अंतर्गत दंड आकारला जाईल.


पॅन कार्ड का असते एवढे आवश्यक ?

आर्थिक व्यवहाराशी संबंधित कोणतेही काम करताना पॅन कार्ड उपयोगी येते. मोठे आर्थिक व्यवहार करताना, बँकेतून पैसे काढताना, शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुमच्याकडे पॅन कार्ड असणे गरजेचे आहे. पॅन कार्डचा उपयोग ओळखपत्र म्हणून देखील केला जातो. त्यामुळे आधार कार्डप्रमाणेच तुमच्याकडे पॅन कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे.एखाद्या बँकेकडून कर्ज घेतांना किंवा कोणतीही गोष्ट महिन्याच्या फेडीवर घेतांना पॅन कार्ड  अतिशय आवश्यक आसतो.

पॅन कार्ड ला आधार लिंक कसे करायचे ?

पर्याय -१ 

पॅन कार्ड वैध राहण्यासाठी कागदपत्रं त्वरित लिंक करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही डिव्हाइसच्या ब्राउजरमध्ये www.incometax.gov.in ला देखील ओपन करू शकता. वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला क्विक लिंकमध्ये Link Aadhaar या पर्यायावर जावे लागेल. हा पर्याय तुम्हाला वेबपेजच्या उजव्या बाजूला दिसेल. यावर टॅप केल्यानंतर पॅन नंबर, आधार नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि नाव इत्यादी माहिती द्यावी लागेल.
आता तुम्हाला लिंक आधार हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आधार व पॅन कार्ड लिंक होईल. जर तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड आधीपासूनच लिंक असल्यास तुम्हाला एक मेसेज दिसेल. ज्यात कागदपत्रं लिंक असल्याचे सांगितले जाईल. तसेच, तुम्ही आधीच आधार कार्ड व पॅन लिंक करण्याची रिक्वेस्ट केली असल्यास उजव्या बाजूला दिलेल्या Link Aadhaar Status वर क्लिक करून माहिती पाहू शकता. यानंतर आधार व पॅन नंबर देवून View Link Aadhaar Status वर क्लिक करा. या प्रोसेसनंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. दरम्यान, PAN आणि Aadhaar Card लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. याआधी देखील सरकारने कागदपत्रं लिंक करण्याची तारीख अनेकदा वाढवली आहे. त्यामुळे ही प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण गरजेचे आहे.

पर्याय -२
 आमच्या चेन्नेल वर असलेल्या या विडीयोला पाहून सुद्धा तुम्ही तुमचे pan कार्ड आधार कार्ड ला लिंक करू शकता
पर्याय -3

 पॅन कार्ड आधार ला लिंक करण्याचा तिसरा पर्याय असा आहे कि तुम्ही तुमचे पॅन कार्ड आमच्याकडून लिंक करवून घेऊ शकता फक्त 

दहा रुपयांत तुमचा पॅन कार्ड आधार ला लिंक करून मिळेल.


 तुम्हांला कुठेही जायची गरज नाही फक्त आम्हाला व्हाटसअप वर तुमचा  पॅन कार्ड आणि आधार कार्ड पाठवा आणि कोणत्याही पेमेंटचा पर्याय वापरून १० रुपये पाठवून द्या पेमेंट झाल्याचे स्क्रीनशॉट पाठविल्यानंतर त्यानंतरचे दोन मिनिटात तुमचे  पॅन कार्ड आधार ला लिंक करून तुम्हाला मिळून जाईल.

आमचा व्हाटसअप  क्रमांक आहे :  +91 9503850761

पेमेंट पर्याय 

UPI ID :  krathod7871@ybl

UPI MOBILE : 9503850761