Ticker

20/recent/ticker-posts

जाहिरात क्रमांक 271/2021 सहायक कक्ष अधिकारी

जाहिरात क्रमांक 271/2021 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021- अंतिम गुणवत्ता यादी व शिफारशीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.